महाराष्ट्राच्या दुर्गशृंखलेतील एक वैशिष्ट्यपूर्ण गड म्हणजे सुधागड. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे अविरत वैभव. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत . (भोराईदेवीचे मंदीर). पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले (एक मधुर सौन्दर्य लाभलेला). सुधागड हीच स्वराज्याची राजधानी करण्याचा महाराजांचा मनसुबा होता,परंतु मध्यवर्ती स्थानामुळे रायगड हि स्वराज्याची राजधानी झाली. मी सुधागड...!! बाळांनो तुम्हाला एक विनंती करतो कि, हे स्वराज
TrendyBites
Jul 25, 20241 min read
Let’s Connect
Thank you for visiting! We value your presence and wish you a joyous Thanksgiving!