top of page

काँक्रीटच्या जंगलातली धूसर राणीबाग

Writer: TrendyBites
TrendyBites
Oct 8
2 min read

शहरे वाढत गेली, काँक्रीटच्या जाळ्यांनी आभाळ झाकली गेली, रस्त्यांनी मातीची जागा घेतली आणि धुरकट हवेत हिरवाई विरळ होत गेली. पण या सगळ्या काँक्रीटच्या गर्दीत, शहराच्या एका कोपऱ्यात अजूनही एक छोटीशी राणीबाग श्वास घेतेय.


उंच इमारतींच्या सावलीत एखादं झाड निवांत जगताना पाहिल. पानांतून येणारा वारा शहराच्या हॉर्नपेक्षा जास्त सुखावणारा हवाहवासा वाटला. एखादा पक्षी अजूनही सकाळची चाहूल देत होता नि त्या ओल्या मातीचा मंद सुगंध मनाला सांगून जात होता —निसर्ग त्याच अस्तित्व सावरतोय.


आताची राणीबाग कदाचित तशी नाही जी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली. तिच्याकडे ना विस्तीर्ण जंगल ना डोंगर-दऱ्या. पण तिच्या हिरवाईत हरवण्यासाठी मनाने मात्र पुरेसे समाधान मानले. काँक्रीटच्या या धूसर जगात अशी प्रत्येक हिरवी जागा म्हणजे फक्त बाग नाही—ती शहराच्या कदाचित श्वासाची शेवटची धगधग आहे.


म्हणूनच विकासाच्या नावाखाली झाडं कमी करताना, आपण फक्त हिरवाई तोडत नाही. तर आपल्या पुढच्या पिढीच्या आभाळाचा एक तुकडाही उद्धवस्त करत चाललोय. काँक्रीट पसरवा , पण आपली बाग हरवू देऊ नका. कारण शहरे जगवण्यासाठी इमारती पुरेशा असतीलही कदाचित,पण जगण्याचा अर्थ समजण्यासाठी थोडा निसर्ग पण जगवावा लागेलच.


The Little Garden in a Concrete City

Cities grew taller. Concrete replaced soil, roads swallowed open spaces, and greenery slowly disappeared into a haze of dust and smoke. Yet, somewhere amidst this concrete jungle, a little garden still breathes — राणीबाग.


Under the shadows of towering buildings, an old tree still dances with the breeze. Birds call from its branches, sunlight filters through the leaves, and the fragrance of wet earth brings back memories of a greener childhood.


Perhaps, today’s राणीबाग is smaller than the one we remember. No forests, no endless green, suffocated animals — just a few trees, some grass and a little sky. Yet, for a moment, it feels like the city has paused to breathe.


Every patch of green is more than a garden; it is a breath of city.Though the concrete grow, but let the trees remain. Because buildings can make a city, but nature makes it worth living in.

1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Dipika
Oct 08
Rated 5 out of 5 stars.

Nice speak sir

Like

©2024 by TrendyBites.

bottom of page