लहान होतो, आजोबा विठू माऊलीच्या भक्तीत तल्लिन व्हायचे.प्रश्न पडायचा की एक वीट, कर कटावर ऐटीत विठू आपल्या भक्तांच्या लाटेसमोर शेकडो वर्षांपासून असा अखंड उभा का असावा? कदाचित प्रश्न विठ्ठलाचा नव्हता,तर त्या लाटेचा होता जी सातशे वर्षांपासून भक्तीची ओढ, आत्मचिंतन आणि आयुष्यातलं संसाराचं गणित यात गुरफटलेल्या प्रवासाला "तू एकट नाहीस" हे क्षणभर का होईना सांगण्याचा प्रवाह असावा. वारीत पांडुरंगाने त्या प्रवाहाला काय दिलं असेल तर ते स्वतःपासून लपवून ठेवलेलं स्वतःच मुक्त मन. म्हणूनच वा
TrendyBites
Jul 261 min read
Let’s Connect
Thank you for visiting! We value your presence and wish you a joyous Thanksgiving!