खरंच आपलं नागरिकत्व ऑप्शनला पडलंय का? शाळेतला तो साधारण २०–२५ मार्कांचा विषय... इतिहासाच्या वहीत त्रिकोणी घडीत उरलेल्या पानांमध्ये कुठेतरी दडून बसलेलं होतं लोकशाही, लोकशासन आणि लोकशक्तीचं ज्ञान. भूगोल आणि इतिहासात जास्त गुण मिळवण्याच्या नादात पर्यायाला टाकलेला तो विषय... ज्यात होतं संविधान, न्यायव्यवस्था आणि कायद्याचं अधिराज्य. गणित आणि विज्ञानाच्या बलाढ्य ओझ्याखाली दप्तरात चिरडून गेलेल्या त्या पुस्तकात लिहिलं होतं निष्पक्ष मतदान, निवडणुका आणि सजग नागरिकाची जबाबदारी. ब्रिटिशा
TrendyBites
Jul 241 min read
Let’s Connect
Thank you for visiting! We value your presence and wish you a joyous Thanksgiving!