आपली मायमराठी ही केवळ भाषा नव्हे, तर आपल्या संस्कृतीची, पराक्रमी इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. आजतोवर संतांच्या अभंगातून, वीरांच्या पराक्रमातून आणि कवी -साहित्यिकांच्या लेखणीतून ,समाजसुधारकांच्या प्रेरणेतून मराठी भाषेने जगाला विचार, मूल्ये आणि प्रेरणा दिली आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकोबांची अभंगवाणी, शिवरायांचा स्वराज्य स्वाभिमान संकल्प , बाबासाहेबांच्या विचारांतून मराठीची ताकद दिसून येते. सर्व क्षेत्रातून या आपल्या मायमराठीने अनेक पहाडी व्यक्तिमत्त्व घडवली आणि राष्ट्र
TrendyBites
Feb 271 min read
Let’s Connect
Thank you for visiting! We value your presence and wish you a joyous Thanksgiving!