top of page

मराठी भाषा गौरव

  • TrendyBites
  • Feb 27
  • 1 min read

आपली मायमराठी ही केवळ भाषा नव्हे, तर आपल्या संस्कृतीची, पराक्रमी इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. आजतोवर संतांच्या अभंगातून, वीरांच्या पराक्रमातून आणि कवी -साहित्यिकांच्या लेखणीतून ,समाजसुधारकांच्या प्रेरणेतून मराठी भाषेने जगाला विचार, मूल्ये आणि प्रेरणा दिली आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकोबांची अभंगवाणी, शिवरायांचा स्वराज्य स्वाभिमान संकल्प , बाबासाहेबांच्या विचारांतून मराठीची ताकद दिसून येते. सर्व क्षेत्रातून या आपल्या मायमराठीने अनेक पहाडी व्यक्तिमत्त्व घडवली आणि राष्ट्रहितार्थ कार्य घडवले.


आपली मातृभाषा जपूया, जगवूया आणि अभिमानाने बोलुया.


जय महाराष्ट्र! जय मराठी!


-दुर्गेश

 
 
 

2 Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Guest
Mar 11
Rated 5 out of 5 stars.

GREAT

Like

Guest
Feb 27
Rated 5 out of 5 stars.

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा

Like

©2024 by TrendyBites.

bottom of page