top of page

उभारू नवचैतन्याची गुढी

  • TrendyBites
  • Mar 19
  • 1 min read


गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर निसर्ग, आरोग्य आणि विज्ञान यांचा सुंदर संगम आहे.चला जाणून घेऊ आपला सण आणि त्यामागचं शास्त्र!!


-निसर्गाच नवचैतन्य आणि सुसंगत

गुढीपाडवा वसंत ऋतूची सुरुवात

👉 या काळात:

* हवामान बदलते (थंडी ते उष्णता)

* झाडांना नवीन पालवी फुटते


🍃 नीम (कडुनिंब) खाण्याची परंपरा

गुढीपाडव्याला कडुनिंब, गूळ, मिरी, जिरे यांचे मिश्रण खाल्ले जाते.

👉 यामागे विज्ञान:

* कडुनिंबात antibacterial आणि antiviral गुणधर्म असतात

* उन्हाळ्याच्या सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवते

* पचन सुधारते

*शरीर ऋतुबदलासाठी तयार करते.


☀️ सूर्यप्रकाश आणि तांब्याचा कलश

👉 वैज्ञानिक कारण:

*तांब्याचा कलश म्हणजे anti-microbial मेटल.

* कलश सूर्यप्रकाशात heat होऊन सभोवतालचे जंतू नष्ट करण्यास मदत करतोआणि सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते.


🌼 तोरण

आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते.

👉 वैज्ञानिक कारण:

* आंब्याच्या पानांमध्ये antioxidants असतात

* वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत

* सकारात्मकता वाढवते.


🍽️ पारंपरिक आहार

पुरणपोळी, कडुनिंब, इतर पदार्थ खाल्ले जातात.

👉 यामागील विज्ञान:

* गोड (गूळ) ऊर्जा देतो

* कडू (नीम) शरीर शुद्ध करतो

* शरीरात संतुलन राखले जाते


तर चला उभारू नवचैतन्याची,आरोग्यदायी वाटचालीची आणि वैज्ञानिक अस्मितेची गुढी!!



2 Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Guest
Mar 20
Rated 5 out of 5 stars.

Nice

Like

Guest
Mar 19
Rated 5 out of 5 stars.

Happy gudhipadwa!!

Informative

Like

©2024 by TrendyBites.

bottom of page