top of page

Search this site

24 results found with an empty search

  • फिल्टर्ड विचारांचा डाएट!!

    With a new year eve , everyone might have busy doing resolutions to get fit physically and taking relevant diet for it, but anyone does it to our mind,our thoughts? Here, TrendyBites attempt a MonoBlog on " Diet for filtered thoughts". Plug your mind into a bite and feel rejuvenated through out!! A MonoBlog by TrendyBites Hope, you could have feel better with this diet!

  • Nakhind Ridge Walk: Trails unveiled

    A glance from Nakhind Ridge is enough to steal your breath. The narrow trail winds through lush green hills full of thrills, leading to a rugged peak wrapped into the mist. Every step felt like an adventure, with clouds drifting overhead and endless valleys stretching into the horizon. In that quiet moment, surrounded by nature's panaromic scenery , you don't just admire the view—you become a part of it. Our adventure began at sunrise as we stepped onto the trail leading to Nakhind Ridge. The cool breeze, dense forest, and rocky patches filled us with excitements. Every climb tested our strength, but each step brought us closer to an unforgettable view. The mountains reminds that the greatest rewards await those who dare to climb. How to reach >>Nearest station: Vangani(Close to Badlapur) / take Auto, cabs to Base Village: Bhedisgoan/ Trek : Moderate/ Time to ascent : 3 Hrs.

  • वारी अंतरंगाची

    लहान होतो, आजोबा विठू माऊलीच्या भक्तीत तल्लिन व्हायचे.प्रश्न पडायचा की एक वीट, कर कटावर ऐटीत विठू आपल्या भक्तांच्या लाटेसमोर शेकडो वर्षांपासून असा अखंड उभा का असावा? कदाचित प्रश्न विठ्ठलाचा नव्हता,तर त्या लाटेचा होता जी सातशे वर्षांपासून भक्तीची ओढ, आत्मचिंतन आणि आयुष्यातलं संसाराचं गणित यात गुरफटलेल्या प्रवासाला "तू एकट नाहीस" हे क्षणभर का होईना सांगण्याचा प्रवाह असावा. वारीत पांडुरंगाने त्या प्रवाहाला काय दिलं असेल तर ते स्वतःपासून लपवून ठेवलेलं स्वतःच मुक्त मन. म्हणूनच वारी भगवंतापर्यंत जाणारी वाट नसावी, ती स्वतःला स्वतःपर्यंत पोहचवणारी लाट असावी. वारीत स्वतःला मी किती श्रीमंत, किती बरोबर,किती यशस्वी सिद्ध न करता तेथूनच स्वतः समजून घेण्याची चाहूल होती. वारीत 'मी' शुल्लक होत गेला नि आपलेपण मोठे होत गेलं.अहंकार बाजूला पडला नि एक जात एक धर्म वारकरी माऊली बनला. अठ्ठावीस युगे उलटली,साम्राज्य गेली,राजे गेले,जग बदललं पण आषाढीला वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तीरावर त्या विठू माऊलीच्या गजरात आजही तल्लीन आहे. वारी हे युगानुयुगे अखंड वाहणाऱ्या विश्वासाचे प्रतीक आहे.ते माणसाला माणूस म्हणून जगवायचं एक शास्त्र आहे. !! जय जय विठ्ठल!! !!जय हरी विठ्ठल!!

  • अस्तित्व नागरिक हक्कांच...

    खरंच आपलं नागरिकत्व ऑप्शनला पडलंय का? शाळेतला तो साधारण २०–२५ मार्कांचा विषय... इतिहासाच्या वहीत त्रिकोणी घडीत उरलेल्या पानांमध्ये कुठेतरी दडून बसलेलं होतं लोकशाही, लोकशासन आणि लोकशक्तीचं ज्ञान. भूगोल आणि इतिहासात जास्त गुण मिळवण्याच्या नादात पर्यायाला टाकलेला तो विषय... ज्यात होतं संविधान, न्यायव्यवस्था आणि कायद्याचं अधिराज्य. गणित आणि विज्ञानाच्या बलाढ्य ओझ्याखाली दप्तरात चिरडून गेलेल्या त्या पुस्तकात लिहिलं होतं निष्पक्ष मतदान, निवडणुका आणि सजग नागरिकाची जबाबदारी. ब्रिटिशांची गुलामी, फ्रेंच राज्यक्रांती, पहिले-दुसरे महायुद्ध, टुंड्रा आणि अटलांटिकच्या प्रश्नांच्या गर्दीत हरवून गेले होते शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य आणि लोकसहभागाचे धडे. शाळा संपली... मोठे झालोत... परीक्षा संपल्या... पण आयुष्याच्या खऱ्या परीक्षेत आज जाणवतंय त्या दुर्लक्षित विषयाचं खरं महत्त्व. नागरिकशास्त्र... ज्यात शिकवलं होतं मूलभूत हक्क, कर्तव्यं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उत्तम शिक्षण आणि नागरिक म्हणून जगण्याचं अधिकार. कदाचित तो विषय होता फक्त २०–२५ मार्कांचा...पण आयुष्य जगण्यासाठी तो शंभर पैकी शंभर गुणांचा होता हे आज समजतय !!

  • रामदरा: निसर्गाच अनोख प्रतिबिंब

    रामदरा पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर, शहराच्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत विसावलेले रामदरा म्हणजे शांतता, श्रद्धा आणि इतिहास यांचा अद्भुत संगम. तलावाच्या निळ्याशार पाण्यात पडणारे मंदिराचे प्रतिबिंब, आजूबाजूला डोलणारे प्राचीन वड-पिंपळ, आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरलेले वातावरण—पहिल्याच क्षणी मन जिंकून घेते. भगवान श्रीरामाना समर्पित असलेल्या या मंदिराला प्राचीन परंपरेचा वारसा लाभला आहे. संत धुंडीबाबा यांनी या स्थळाचा जीर्णोद्धार करून त्याला नवसंजीवनी दिली. आजही मंदिराच्या प्रत्येक दगडातून भक्ती, इतिहास आणि संस्कृतीची साक्ष अनुभवायला मिळते. पावसाळा सुरू होताच रामदरा परिसर हिरव्यागार शालीने नटतो. कमळांनी बहरलेला तलाव, हलकेसे डुलणारे लाकडी पूल आणि धुक्याच्या सान्निध्यात उभे असलेले मंदिर पाहताना जणू निसर्गानेच एक जिवंत चित्र रेखाटले आहे, असा भास होतो. रामदरा हे केवळ धार्मिक ठिकाण नाही; तर मनाला शांत करणारा, निसर्गाशी पुन्हा एकदा नाते जोडणारा आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवायला लावणारा एक अविस्मरणीय प्रवास आहे. हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठेवा—एकदा भेट दिली की पुन्हा पुन्हा खुणावणारा अनुभव!

  • Rajgad : The Pride of the Sahyadri's

    Draped into the lush green valleys, wrapped in drifting clouds, and adorned with sparkling waterfalls, the Rajgad, the first capital of Chatrapati Shivaji Maharaj's Swarajya, the "King of Forts", becomes a magical paradise in the heart of the Sahyadris. It's Mist-covered trails, cool mountain breezes, vibrant wildflowers, and panoramic views create an unforgettable trekking experience. Every step echoes the perfect blend with history of Maratha Empire and vibrant nature, making Rajgad a true monsoon wonder for every explorer. Suvela Machi How you can Reach Gunjavane Route: Moderate Pali Darwaja "RajMarg": Easier for first-time trekkers. Base village is about 60 KMs from Pune and 190 KMs from Mumbai. Attractions through the Trail Balekilla (Citadel): Highest point with panoramic Sahyadri views. Padmavati Machi: Temples, water tanks, and camping area. Sanjeevani Machi: Famous for its massive fortifications and scenic ridge walk. Suvela Machi: Offers dramatic view of Bhatghar Dam and unique rock formations. Reflecting on the trek, it was clear that Rajgad offers more than just a physical challenge. The combination of scenic views, historical ruins, and the thrills of the ascent makes it a must-trek destination for trekking enthusiasts. Whether you are a history buff, nature lover, or adventure seeker, Rajgad promises a memorable adventure that stays eternal after the trek ends. Planning your trip with care and respect towards the nature will ensure that this treasure of the Sahyadri remains vibrant for future explorers.

  • उभारू नवचैतन्याची गुढी

    गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर निसर्ग, आरोग्य आणि विज्ञान यांचा सुंदर संगम आहे.चला जाणून घेऊ आपला सण आणि त्यामागचं शास्त्र!! -निसर्गाच नवचैतन्य आणि सुसंगत गुढीपाडवा वसंत ऋतूची सुरुवात 👉 या काळात: * हवामान बदलते (थंडी ते उष्णता) * झाडांना नवीन पालवी फुटते 🍃 नीम (कडुनिंब) खाण्याची परंपरा गुढीपाडव्याला कडुनिंब, गूळ, मिरी, जिरे यांचे मिश्रण खाल्ले जाते. 👉 यामागे विज्ञान: * कडुनिंबात antibacterial आणि antiviral गुणधर्म असतात * उन्हाळ्याच्या सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवते * पचन सुधारते *शरीर ऋतुबदलासाठी तयार करते. ☀️ सूर्यप्रकाश आणि तांब्याचा कलश 👉 वैज्ञानिक कारण: *तांब्याचा कलश म्हणजे anti-microbial मेटल. * कलश सूर्यप्रकाशात heat होऊन सभोवतालचे जंतू नष्ट करण्यास मदत करतोआणि सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. 🌼 तोरण आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. 👉 वैज्ञानिक कारण: * आंब्याच्या पानांमध्ये antioxidants असतात * वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत * सकारात्मकता वाढवते. 🍽️ पारंपरिक आहार पुरणपोळी, कडुनिंब, इतर पदार्थ खाल्ले जातात. 👉 यामागील विज्ञान: * गोड (गूळ) ऊर्जा देतो * कडू (नीम) शरीर शुद्ध करतो * शरीरात संतुलन राखले जाते तर चला उभारू नवचैतन्याची,आरोग्यदायी वाटचालीची आणि वैज्ञानिक अस्मितेची गुढी!!

  • मराठी भाषा गौरव

    आपली मायमराठी ही केवळ भाषा नव्हे, तर आपल्या संस्कृतीची, पराक्रमी इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. आजतोवर संतांच्या अभंगातून, वीरांच्या पराक्रमातून आणि कवी -साहित्यिकांच्या लेखणीतून ,समाजसुधारकांच्या प्रेरणेतून मराठी भाषेने जगाला विचार, मूल्ये आणि प्रेरणा दिली आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकोबांची अभंगवाणी, शिवरायांचा स्वराज्य स्वाभिमान संकल्प , बाबासाहेबांच्या विचारांतून मराठीची ताकद दिसून येते. सर्व क्षेत्रातून या आपल्या मायमराठीने अनेक पहाडी व्यक्तिमत्त्व घडवली आणि राष्ट्रहितार्थ कार्य घडवले. आपली मातृभाषा जपूया, जगवूया आणि अभिमानाने बोलुया. जय महाराष्ट्र! जय मराठी! -दुर्गेश

  • Dhamapur: A Place unheard !!

    Lost in the quiet magic of Dhamapur where mist kisses the lake, temple bells echo through the hills, and time slows down just enough for you to breathe. A hidden Konkanpeace that feels like nature’s own meditation spot. Dhamapur Lake and Bhagavati Temple are not grand or famous- A visit to Dhamapur isn’t about ticking off a tourist spot —somewhere , it’s about feeling the place indeed. So, for your next trip to Konkan, must have this place in bucket!!

  • A Solitary Walk

    Amidst latest viral social media post of Nihilist Penguin at Antarctica, where thousands of penguins marched towards the sea in forage of food, safety, and survival, a Lone turned away not in haste but calmly. It walked inland into the emptiness of white mountains. Scientists called it an anomaly, the filmmakers pronounced it a death march. The Netizens portrayed it a Mirror in snow. The mirror in snow The penguin did not rebel. did not explain. It simply refused to continue a path that no longer made sense to it and in that refusal lies a question many humans quietly carries " Is survival meaningful if it requires constant pretense?" the penguin’s solitary walk resonates deeply. It represents the moment when continuing feels heavier than stopping, when optimising life feels less honest than abandoning its false comforts, and when silence becomes truer than justification. The penguin did not seek heroism. It sought alignment—with something only it could sense. In a world driven by greedy, pretentious, and of external validations, the lone penguin reminds us that sometimes the most radical act is to move away—not in despair, but in loyalty to one’s inner truth, conscience even when the destiny is unknown.

  • IIराजाधिराज शिवछत्रपती II

    महाराजांना मानाचा मुजरा !! जिजाऊंच तेजस्वी बाळ तू स्वराज्याचा तळपता काळ तू क्षत्रिय कुळ वंश तू म्लेंच्छपर दंश तू पराक्रमाचं ज्ञान तू गनिमीतलं विज्ञान तू बुद्धिमत्तेचं वाण तू नीतीमत्तेची जाण तू गीतेचा संकल्प तू योध्याचा अभिकल्प तू नवक्रांतीचा सूर तू स्वसंस्कृतीचा नूर तू धाडसाचं सत्व तू स्वाभिमानाच तत्व तू हिंदवी भूमीतला श्रीमान तू मायमराठीचा मान तू -दुर्गेश

  • Hidden Treasures of Konkan Belt : Diveagar

    Diveagar is a quiet Konkan coastal village known for its clean, long beach and a cluster of historic temples, ideal for a short, peaceful escape from Mumbai/Pune. Beach highlights - Diveagar Beach is about 4–6 km long with soft white–golden sand, gentle waves and a relatively uncrowded, serene atmosphere. - The area around the beach has coconut and betel nut plantations, migratory birds, and small fishing hamlets, giving it a very typical Konkan village feel. - Basic water activities and long sunset streches are popular; it is mainly a relaxation beach rather than a loud, commercial one. Treasures of Temples Some temples are not for chase of devotion, but where god itself awaits for his devotee who finds peace in inner soul. - Shri Roopnarayan / Sundar Narayan Temple: Ancient Vishnu temple with a unique black stone idol showing all ten avatars (Dashavatar) in a single sculpture; set in a quiet, coconut-lined courtyard. - Shree Suvarna Ganesh Temple: Famous Ganesha temple associated with the discovery of a golden idol/mask of Lord Ganesha, a key pilgrimage spot close to the beach. - Shree Uttareshwar Temple: Old Shiva temple at the northern side of the beach, adding to the small temple circuit you can cover on foot or by a short drive. Aravi Beach (Must visit bite) The beach neighbour to coast of Diveagar is usually sparsely crowded compared to diveagar and Shrivardhan, so it suits someone looking for solitude,nature, and exploratory drives along the coastal road.      Short itinerary (1–2 days) -Location: Diveagar, Raigad for weekend escape. -Distance: Roughly 160–190 km from Pune/Mumbai. -Best season: October to February for pleasant weather. -Must try : Homely authentic Sea Food. If you want peace from your city chaos, plan your weekend for amazing escape to Diveagar and Aravi beach and do share your travel bite with us.

©2024 by TrendyBites.

bottom of page