top of page
Search


उभारू नवचैतन्याची गुढी
गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर निसर्ग, आरोग्य आणि विज्ञान यांचा सुंदर संगम आहे.चला जाणून घेऊ आपला सण आणि त्यामागचं शास्त्र!! -निसर्गाच नवचैतन्य आणि सुसंगत गुढीपाडवा वसंत ऋतूची सुरुवात 👉 या काळात: * हवामान बदलते (थंडी ते उष्णता) * झाडांना नवीन पालवी फुटते 🍃 नीम (कडुनिंब) खाण्याची परंपरा गुढीपाडव्याला कडुनिंब, गूळ, मिरी, जिरे यांचे मिश्रण खाल्ले जाते. 👉 यामागे विज्ञान: * कडुनिंबात antibacterial आणि antiviral गुणधर्म असतात * उन्हाळ्याच्या सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवते * प
TrendyBites
Mar 191 min read


मराठी भाषा गौरव
आपली मायमराठी ही केवळ भाषा नव्हे, तर आपल्या संस्कृतीची, पराक्रमी इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. आजतोवर संतांच्या अभंगातून, वीरांच्या पराक्रमातून आणि कवी -साहित्यिकांच्या लेखणीतून ,समाजसुधारकांच्या प्रेरणेतून मराठी भाषेने जगाला विचार, मूल्ये आणि प्रेरणा दिली आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकोबांची अभंगवाणी, शिवरायांचा स्वराज्य स्वाभिमान संकल्प , बाबासाहेबांच्या विचारांतून मराठीची ताकद दिसून येते. सर्व क्षेत्रातून या आपल्या मायमराठीने अनेक पहाडी व्यक्तिमत्त्व घडवली आणि राष्ट
TrendyBites
Feb 271 min read


Dhamapur: A Place unheard !!
Lost in the quiet magic of Dhamapur where mist kisses the lake, temple bells echo through the hills, and time slows down just enough for you to breathe. A hidden Konkanpeace that feels like nature’s own meditation spot. Dhamapur Lake and Bhagavati Temple are not grand or famous- A visit to Dhamapur isn’t about ticking off a tourist spot —somewhere , it’s about feeling the place indeed. So, for your next trip to Konkan, must have this place in bucket!!
TrendyBites
Feb 251 min read


IIराजाधिराज शिवछत्रपती II
महाराजांना मानाचा मुजरा !! जिजाऊंच तेजस्वी बाळ तू स्वराज्याचा तळपता काळ तू क्षत्रिय कुळ वंश तू म्लेंच्छपर दंश तू पराक्रमाचं ज्ञान तू गनिमीतलं विज्ञान तू बुद्धिमत्तेचं वाण तू नीतीमत्तेची जाण तू गीतेचा संकल्प तू योध्याचा अभिकल्प तू नवक्रांतीचा सूर तू स्वसंस्कृतीचा नूर तू धाडसाचं सत्व तू स्वाभिमानाच तत्व तू हिंदवी भूमीतला श्रीमान तू मायमराठीचा मान तू -दुर्गेश
TrendyBites
Feb 231 min read
bottom of page

